ब्रेनरॉट होण्याच्या आजच्या काळात, न संपणाऱ्या माईंडलेस स्क्रोलच्या जंजाळात नेटवर किंवा ऑफलाईन काही चांगले सापडलेलं इथे मी डॉक्युमेंट करतोय. उद्देश एवढाच कि मागे फिरून आपण कुठे वेळ वाया घालवला हे कळावं.
इथे शेअर केलेल्या कुठल्याही मीडियावर माझा copyright नाही आणि हे फक्त पर्सनल आर्कीव आहे. माझ्या संदर्भांसाठी.
तुम्हाला वाचायचं तर वाचा. जबरदस्ती नाही. काही चांगलं वाटलं तर ते पहा / वाचा / ऐका. कमेंट केल्यास उत्तराची अपेक्षा ठेऊ नका.
No comments:
Post a Comment